‘त्या’ प्रकरणात गीतकार जावेद अख्तरांकडून दिग्दर्शक हिरानींची पाठराखण
मुंबई : वृत्तसंस्था - काही दिवसापूर्वी ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची बाजू अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी घेतली. आर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींची पाठराखण केली होती.…