Browsing Tag

Taluka

नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.…

लासलगांव बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - बाजार समिती शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांना मुलभूत सुविधा पुरविणेसाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी केले. त्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत…

दौंड : दोघात ‘तिसरा’, सध्यातरी ‘विसरा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण एकीकडे आणि दौंड तालुक्याचे राजकारण एकीकडे असे म्हटले जाते. ते कोणत्याही बाबतीत चुकीचे नाही. दौंड तालुका कधी कोणाला डोक्यावर घेईल आणि कधी डोक्यावरून खाली आपटेल याचा काहीच नेम…

युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षाची आत्महत्या, तालुक्यात खळबळ

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन - चिखली तालुका युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सुरडकर यांन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.रमेश सुरडकर हे सकाळी आपल्या…

तासगाव तालुक्यात डेंग्यूमुळे विद्यार्थीनीचा मृत्यू

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईनतालुक्यात स्वाईन फ्ल्युने दोघांचा मृत्यू झाला असताना आता डेंग्यूने आणखी एक बळी घेतला आहे. कवठेएकंद येथील नववीच्या वर्गात शिकत असलेल्या सानिका राजेंद्र परीट (वय 15) या विद्यार्थीनींचा रविवारी (दि.१६) तासगाव…

पंढरपूर, बार्शी तालुका पोलिस ठाणे आजपासून नागरिकांच्या सेवेत

पंढरपूरः पोलीसनामा आॅनलाईनतालुक्यातील दिवसेदिवस वाढत्या गुन्हेगारीचा आलेख पाहता गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस खात्याने 24 गावांसाठी स्वतत्र ग्रामिण पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. याचे आज मंगळवार ( दिनांक-1मे) रोजी…