Rakul Preet Singh Oops Moment | संपूर्ण कपडे घालूनही रकुल प्रीत सिंह झाली Oops Moment ची शिकार, फोटो…
पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. बॉलीवूडसोबतच तिनं दक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील आपलं नाव चांगलंच गाजवलं आहे. अजय देवगनच्या ‘दे दे प्यार…