IND vs NZ 3rd T20 | सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन वैद्यकीय कारणामुळे बाहेर
पोलीसनामा ऑनलाईन टीम - IND vs NZ 3rd T20 | सध्या भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात तीन सामन्यांची टी-20 (T-20 Series) मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने…