Browsing Tag

School girl

तुमच्या मुली सुरक्षित आहेत का ?  हडपसर मध्ये ८वर्षीय चिमुरडीचा विनयभंग 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या आठ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची माहिती  मिळते आहे. संबंधित मुलगी शिकवणीला जात असताना एका अज्ञाताने हे कृत्य केली. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली…

बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वडवली येथील तिसरीत शिकणाऱ्या बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह विहिरीत मिळून आला. साक्षी शंकर चिकणे असे त्या मुलीचे नाव आहे. वाईऐवजी सातारा येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन…

पुण्यात पैशासाठी शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनउसने घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी मित्राच्या मुलीचे अपहरण करण्याचा बनाव रचला खरा, पण चुकून दुसऱ्याच्याच मुलीचे अपहरण प्रयत्न केला. पहिला प्रयत्न फसला म्हणून गप्प बसण्याऐवजी पुन्हा दुसऱ्या दिवशी…

शाळकरी मुलीला अडवून बलात्कार करण्याची धमकी

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइनशाळेत चाललेल्या मुलीला अडवून बलात्कार करण्याची धमकी दिल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या अंगावरील शाळेचा गणवेश ओढून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश…

पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या औषधातून ७६ विद्यार्थ्यांना विषबाधा; एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शालेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गोवंडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली अधिक…

आईने रागविल्यामुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइनआईने रागविल्यामुळे शाळकरी मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी काळेवाडी परिसरात घडली. सेजल दोरास्वामी मुदलीयार (14, रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.वाकड…

मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.विद्यार्थीनीच्या…