‘कॉफी विथ करण’ऐवजी ‘कॉफी विथ NCB’ : मनजिंदरसिंग सिरसा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी बॉलीवूडचा निर्माता ,दिग्दर्शक कारण जोहर याच्या ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीकडे तक्रार केली होती. ती नंतर मुंबई एनसीबीकडे वर्ग करण्यात आली. याची चौकशी करण्यात येत…