Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे PUBG 24 तास बंद राहणार
पोलीसनामा ऑनलाइन - जगातील टॉप मोबाइल गेम्सपैकी एक म्हणजे पबजी असून भारतासह संपूर्ण जगात पबजीचे असंख्य चाहते आहेत. विशेषत: तरुणाइला गेमने प्रचंड वेड आहे. आता पबजीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 4 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 5…