Browsing Category

विधानसभा 2019

‘काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण न देणं चुकीच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी काँग्रेसला निमंत्रण दिलं नाही हे चुकीचं आहे असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज दुपारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू…

‘काळजीवाहू’ मुख्यमंत्री राष्ट्रपती राजवटीनंतर बनले ‘Ex’ CM

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात राजकीय सत्तास्थापनेच्या तिढ्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत. 9 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस…

‘राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान’ : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांनी यावर टिपण्णी केली…

… म्हणूनच राज्यात राष्ट्रपती राजवट, काँग्रेसचा आरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली. मात्र या नंतर काँग्रेसकडून भाजपवर कडाडून टीका करण्यात आली आहे. भाजपने या आधी देखील इतर राज्यांमध्ये…

सन 1980, 2014 नंतर आज महाराष्ट्रावर ‘नामुष्की’ ! राज्यात ‘या’ क्षणापासुन…

नवी दिल्ली : पोलीसनामा आनलाइन - राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणीही सत्तास्थापनेचा दावा न केल्यानं अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली होती. त्यास आता मंजुरी देण्यात आली असून या…

… म्हणून महाराष्ट्र पोलिसांना सतर्क राहण्याचे केंद्र सरकारकडून आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा…

अखेर राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम असतानाच राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचे आकडे नाहीत असे सांगितल्यानंतर अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस करण्यात आली आहे. याबाबत केंद्रात देखील एक बैठक झाली.…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची ‘शिफारस’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळाची तातडीची बैठक आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी…

काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, काँग्रेसच्या…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कालच्या राजकीय नाट्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता 6 तास शिल्लक आहेत. त्याआधीच काँग्रेसला राज्यपाल…

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 14 नेत्यांची ‘गोची’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली. अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. सत्तेत पुन्हा भाजप-शिवसेना युती येणार असल्याचे निश्चित…