Browsing Category

विधानसभा 2019

उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ नये म्हणून ‘या’ व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आज नवनिर्वाचित सर्व आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. उद्या शिवाजी…

राज्याच्या राजकारणाला वेगळे ‘वळण’, राज ठाकरेंचे ‘ते’ स्वप्न भाजप पूर्ण करणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी विधिमंडळात चांगला विरोधी पक्ष असायला हवा, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी…

बरं झालं… इज्जत तरी वाचली, राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्याचा अजित पवारांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्तास्थापनेच्या निमित्ताने राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली. जे पक्ष विरोधात लढले तेच पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र आल्याचे चित्र राज्याला पहायला मिळाले. या आघाडीचे नेतृत्त्व शिवसेना…

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा दिवस बदलला, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी येत्या गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथे…

भाजपकडून उद्धव ठाकरेंना ‘CM’ पदासाठी ‘शुभेच्छा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा घेणार आहेत असे आम्हाला कळाले आहेत. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप आणि…

अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बंडखोरी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देण्याचे काम अजित पवार यांनी केले. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार समोर आले नव्हते. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास ते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या ठिकाणी…

शरद पवारांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना ‘उजाळा’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सस्थास्थापनेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.…

राष्ट्रवादीला अजित पवारांची ‘गरज’ असून त्यांना परत आणा, ‘या’ बड्या नेत्यानं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात आज जेवढ्या घाईने फडणवीस यांनी सरकार स्थापन केले तेवढ्या घाई-घाईत हे सरकार कोसळलं. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज झालेल्या हॉटेल…

ठरलं ! आता राज्यात ‘ठाकरे’ सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज राज्यात अनेक चमत्कारपूर्वक घटना घडल्या. रात्रीत स्थापन झालेले सरकार दोन दिवसात कोसळलं. जेवढ्या घाईने फडणवीस यांनी सरकार स्थापन केले तेवढ्या घाई घाईत हे सरकार कोसळलं. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र…

‘नारायण राणेंच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले’, शिवसेनेच्या ‘या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले अशी टिपण्णी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ट्विटरवर ट्विट करत त्यांनी नारायण राणेंना सणसणीत टोला लगावला आहे. देवेंद्र…