Browsing Tag

gas leakage

इफ्को कंपनीत गॅस गळती ! दोघा अधिकार्‍यांचा मृत्यु, १५ कर्मचारी गंभीर जखमी

फुलपूर : अलाहबाद फुलपूर येथील इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लि़) या कंपनीच्या कारखान्यात गॅस गळती झाल्याने दोघांचा मृत्यु झाला आहे. यामुळे तातडीने हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. ही गॅस गळती बंद करण्यात यश आले असल्याचे…

बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं ! ‘क्वेटा प्रेस क्लब’च्या जवळ ‘ब्लास्ट’मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानात बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला तर 35 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा आत्मघातकी हल्ला पोलिसांच्या वाहनाद्वारे करण्यात आला. या स्फोटात दोन पोलीस…

पुण्यात गॅस गळती झाल्यानं 6 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडिल जखमी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या बाळासह बाळाचे आई-वडील जखमी झाले. या दुर्घटनेत सहा महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील खराडी येथे आज (सोमवार) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.…

पुण्यात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तिघे जखमी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन त्यात मोठा स्फोट होऊन आग लागली. सहा महिन्याच्या मुलीसह आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खराडीमधील संभाजीनगर येथे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.…

पिंपरीत गॅस गळती झाल्यानं स्फोट, 3 जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - भोसरी येथे सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.मनीषा साळुंखे (35), माऊली साळुंखे (40), सिद्धार्थ साळुंखे (13, सर्व रा. सिद्धेश्वर…

ONGC नं गॅस ‘लिक’चं वृत्‍त नाकारलं, पावसामुळं ‘दुर्गंधी’ असल्याचं सांगितलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईतील उरणमधील ओएनजीसी प्लांटमध्ये बुधवारी सकाळी गॅस गळतीची बातमी समजल्यानंतर घबराट पसरली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आणि घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात  आले.…

सावधान ! गॅस सिलेंडर वेळाेवेळी ‘लीक’ होताेय तर ‘या’ गोष्टींची काळजी अवश्य…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेवण करण्यासाठी भारतातील घरामध्ये एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. अनेक वेळी आपणास हे कळतंच असते कि गॅस लीक झाला किंवा किंवा गॅस लीक झाल्यानंतर काळजीपुर्वक जबाबदारी घेतली नाही म्हणुन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.…

वाकड येथे गॅस गळती होऊन घराला भीषण आग

वाकड : पोलीसनामा आॅनलाईनवाकड येथील कस्पटे मधील बांधकाम करणाऱ्या कामगाराच्या पत्र्याच्या घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाऊने दहाच्या सुमारास घडली आहे.या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी नाही.अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल…