Browsing Tag

Martyr

चिमुकलीचा चेहरा पाहण्याआधीच जवान ‘शहीद’, 2 महिन्यापुर्वीच जन्मली होती ‘परी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या हिम वादळात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. त्यातील एक गुरदासपूरच्या सिद्धपूर नवा पिंडचे आहेत. ज्यांचे अवघ्या एका वर्षापूर्वी लग्न झाले होते, आणि नुकताच दोन महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली…

जम्मू-काश्मीर येथील नौशेरामध्ये झालेल्या चकमकीत सातार्‍याचे जवान संदीप सावंत शहीद

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा लाईट इंन्फ्रटीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत हे जम्मू सेक्टरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. शहिद संदीप सावंत (वय-25) हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे आहेत. त्यांच्या…

दुर्देवी ! सियाचीनमध्ये ‘हिमस्खलन’ झाल्यानं 4 जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. तसेच दोन पोर्टरचा मृत्यू झाला आहे. तर गस्तीपथकातील 8 जवान दबले गेले आहेत. सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ हे हिमस्खलन…

जम्मूमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा एकदा युद्ध बंदीचे उल्लंघन केले. युद्ध बंदीचे पाकिस्तान कडून पुन्हा-पुन्हा उल्लंघन केले जात आहे. आज जम्मू काश्मीर मधील पूंछ भागात पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा…

काश्मीरमध्ये दोन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, एक जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - पाकिस्तानने जम्मु-काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या गोळीबारीला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा खात्मा केला आहे. चकमकीमध्ये…

पत्नीच्या पाठपुराव्याला यश, फौजदार दत्तू सरनोबत यांचा शहिदांच्या यादीत समावेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबईमधील खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू आप्पा सरनोबत यांच्या पत्नीला त्यांच्या मृत्यूनंतर अखेर सहा वर्षांनी न्याय मिळाला आहे. वाहनचोरांना पकडताना झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा…

…म्हणून मुलगा नक्षलवादी हल्यात ‘शहिद’ झाला हे कोणीही आईला सांगितले नाही 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्यात यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावचे वीर जवान अग्रमन रहाटे शहीद झाले असून आज त्यांच्या गावात गावकऱ्यांनी त्याना श्रद्धांजली वाहिली. मात्र अद्यापही शहीद अग्रमन रहाटे यांच्या आईला…

छत्तीसगड : नक्षली – सुरक्षा दल चकमकीत ४ जवान शहीद ; २ जखमी

रायपूर : वृत्तसंस्था - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. चकमकीबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. तसेच…

‘हा तर शहिदाचा अपमान’ : शहीदाच्या कुटुंबीयाचे मंत्र्याला खडेबोल

पाटणा : वृत्तसंस्था - तुम्ही इतक्या उशिरा शहीद झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहात हा त्या शहीदाचा अपमान आहे असे म्हणत निरीक्षकांच्या नातेवाईकांनी मंत्र्याची कान उघडणी केली आहे. दहशतवाद्यांविरोधात लढताना हुतात्मा झालेल्या…

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र निनाद मांडवगणे हा शहीद झाला आहे.स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे शहरातील…