भाजपच्या ‘या’ महिला खासदाराने मुख्यमंत्र्यांना लगावला ‘खोचक’ टोला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला हजरी लावली, मात्र उद्धव ठाकरेंची भेट न…