Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Anti-Corruption  | Anti-Corruption Bureau, Maharashtra is an agency of Government of Maharashtra constituted to investigate offences of bribery and corruption falling within the purview of Prevention of Corruption Act, 1988 in the state of Maharashtra. Director General of ACB, Maharashtra lead this department.

 

Anti-Corruption Bureau, Pune is a one unit of acb, maharashtra. pune acb looks works of satara, sangli, kolhapur, solapur and pune district. pune unit of acb will do raid in pune city police department, pune rural, PMC, PCMC, satara district, sangli district, kolhapur district and solapur district area.

७० हजाराच्या लाच प्रकरणी तहसील कार्यालयातील कारकुनाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - वाळुची तस्करी करताना पकडलेली वाळुची हायवा गाडी सोडून देण्यासाठी १ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रूपयांवर सेटलमेंट करणार्‍या तहसिल कार्यालयातील कारकुनाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा…

५ हजार रुपयांची लाच स्विकरणारा कार्य़कारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेचे केलेले बांधकाम पुस्तीकेचे मोजमाप करून देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणच्या समग्र शिक्षा अभियान विभागातील कार्यकारी अभियंत्यास पाच हजारांची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई…

१० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करु नये, म्हणून १० हजार रुपयांची लाख घेणाऱ्या नालासोपारा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.सिद्धेश सुरेश शिंदे (वय ३२, रा. स्काय हाईट,…

अकोला येथील तत्कालीन उपलेखा परिक्षकाविरुध्द ‘अपसंपदेचा’ गुन्हा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ऑडिट विभागाचे उपलेखा परिक्षकाविरुद्ध उपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याने अकोला येथील ऑडीट विभागाचे उपलेखा परिक्षक दीपक दत्तात्रय पाटील (…

१० हजाराची लाच घेणारा पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून १० हजार रूपयाची लाच घेणारा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील चिखली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात आडकला आहे.…

पोलिस चौकी समोरच 8 हजाराची लाच घेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी आणि ते प्रकरण मिटविण्यासाठी 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 8 हजार रूपये लाच म्हणून स्विकारणार्‍या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (सोमवारी) रात्री रंगेहाथ…

लाचखोरीची हद्दच झाली ! ‘त्या’ अधिकाऱ्याने चक्क मागितला ‘व्हिस्कीचा खंबा’ अन्…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अहवाल देण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्याने चक्क व्हिस्कीचा खंबा, ३ बिअरच्या बाटल्या लाच म्हणून मागितल्या. बाटल्याही आल्या, पार्टीला रंग चढणार आणि पेग रिचवणार तेवढ्यात अँटी…

SRA (झोपूप्रा)च्या ३ अभियंत्यांसह खासगी व्यक्तीविरोधात एसीबीने दाखल केला गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - इंटीरियर डिझाऊन आणि नुतनीकरणाच्या कामाची परवानगी देण्यासाठी ६ लाखांची लाच मागितल्याप्रकऱणी अँटी करप्शनने एसआरएच्या २ अभियंत्यांसह एका खासगी व्यक्तिविरोधात लाचलचुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा

जळगाव  : पोलीसनामा ऑनलाईन -४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. च्या तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितिन किशोर पाटील, (वय-४४, तलाठी नांद्रा बु ll,ता.जि.जळगाव,…